आजचे युवक उद्याचा भारत देश सक्षम विकसित घडवतील,; विक्रम बप्पा मुंडे
रोखठोक न्युज
प्रा विश्वनाथराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज तालुका केज जिल्हा बीड येथे वार्षिक स्नेह संमेलना निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे श्री विठ्ठल गड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विजयकांत भैया मुंडे सहसचिव अतुल दादा मुंडे प्रमुख पाहूने सुनील केंद्रे साहेब गटसाधन कार्यालय केज येथील गटशिक्षण अधिकार साहेब विस्ताराधिकारी चाटे आबा केज केंद्रप्रमुख चौरे साहेब कांबळे साहेब प्रा श्री हनुमंतराव भोसले सामाजिक कार्यकर्ते केज श्री एम डी घुले माजी केंद्रप्रमुख केज श्री बाबासाहेब केदार मुख्याध्यापक जिल्हा परिषद येवता केज श्री किशोर मोरे सर प्राचार्य बीएड कॉलेज केज श्री प्रवीण कनेरे सर प्राचार्य डीएड कॉलेज केज श्री महादेवराव केदार सर श्री वासुदेवराव मुंडे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड केज डोळे साहेब मॅनेजर जमाले दादा पाटील समन्वयक कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड केज व्यापारी महादेवराव ठोंबरे ज्येष्ठ ॲड नवनाथ मुंडे माजी प्राचार्य पि डी मुरकुटे हरिदास मुंडे माजी सरपंच देवगाव राधाकिसन दादा मुंडे, केज पोलीस स्टेशनचे शहादेव मेहेत्रे , नितीन जाधव साहेब श्री बाळकृष्ण मामा जाधवर बार्शी श्रीमती कृष्णा भाभी मुंडे प्राचार्य श्रीमती माधुरीताई विजयकांत मुंडे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये विद्यार्थ्यांमधील सुप्त आणि कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने विविध व देशभक्तीपर गीते या ठिकाणी बालकलाकारांनी बसवलेले असल्यामुळे तरी सर्व पालक व सुजान केज नगरी मधील नागरिकांनी कार्यक्रमचा उत्साह वाढवल्याबद्दल व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व स्पर्धेचे युगामध्ये विद्यार्थ्यांनी कलागुणांना वाव देऊन या स्पर्धेमध्ये सर्व बालकलाकारांना सहभाग घेतल्याबद्दल मी सर्वांचे कौतुक व अभिनंदन करते असे आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी या शाळेचे पर्यवेक्षक प्रा श्री व्ही आर घुले सर श्री अश्रुबा बिक्कड सर प्रा श्री अनंत आघाव सर श्री अशोक मोराळे सर श्री काकड सर श्री सूर्यवंशी सर श्री पारखे सर श्री माने सर श्री धस सर इनामदार सर कांबळे मॅडम चाटे मॅडम श्री या शाळेचे सेवक संपत केदार नामदेव आघाव हनुमंत मोराळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले व सांस्कृतिक विभाग प्रमुख राजश्री कांबळे मॅडम श्रीमती प्रियंका गोपाळघरे मॅडम सूत्रसंचालन श्री पंडित भोसले सर व श्री एस के नेहरकर सर यांनी केले आणि आभार प्रा अनंत आघाव सर व प्रा श्री व्ही आर घुले सर यांनी मानले व कार्यक्रम आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाला.