• Sat. Apr 18th, 2026

विजेचा शॉक लागून नवरा-बायको दोघे ठार

Bybaba maske

Jan 25, 2023

विजेचा शॉक लागून नवरा-बायको दोघे ठार 

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील पिंपळगाव येथे ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि त्यांची पत्नी इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे हे दोघे पती-पत्नी बुधवार दि. २५ जानेवारी रोजी पहाटे ४:०० च्या दरम्यान पाणी गरम करण्याच्या हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे दाखल झाले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!