• Thu. Aug 6th, 2026

कुमावत साहेब उत्पादन शुल्क जमणार नाही तुम्ही ते करून दाखवा.ड्राय डे दिवसाची दारू बंद करून दाखवा!!26,29,30 या तारखेला ड्राय डे शासनाने घोषित केला आहे.

Bybaba maske

Jan 26, 2023

कुमावत साहेब उत्पादन शुल्क जमणार नाही तुम्ही ते करून दाखवा.ड्राय डे दिवसाची दारू बंद करून दाखवा!!26,29,30 या तारखेला ड्राय डे शासनाने घोषित केला आहे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहर व परिसरात वर्षात कोणताही दारूबंदी दीन आसो सरास मागच्या दाराने दारू विक्री होते.पाठी मागे सुद्धा रोखठोक न्युज ने याच्या वर आवाज उठवला होता.पण उत्पादन शुल्क चे आधिकारी फक्त नावालाच आहेत आतापर्यंत त्यांनी डोळ्याने दिसेल किंवा ऐकली असेल एवढीच कारवाई करताता.अंबाजोगाई ला कार्यालय आहे, कधी कधी त्यांच्या अधिकाऱ्या सहित गाडी परीसरात फिरत असते पण ती का फिरते याचे कोडे जनतेला उलगडत नाही.केज शहर परिसराती नागरिक,घरचे या तळीरामांना वैतागून गेले आहेत कमीत कमी दारूबंदी च्या दिवशी तरी घरात शांतता रहावी अशी गृहणीची एक मेकात कुजबूजत आहेत.आता पंकज कुमावत साहेब हे करू शकतात असे ठाम मत शहर व तालुक्यातील नागरीकाचे झाले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!