• Fri. Jun 5th, 2026

केज च्या भुमाफियाचां पर्दाफाश करणार:बाबुराव पोटभरे 

Bybaba maske

Jan 31, 2023

केज च्या भुमाफियाचां पर्दाफाश करणार:बाबुराव पोटभरे 

महसूल आधिकार्यांच्या आशिर्वादाने जमीनी गिळंकृत करत असल्याचा आरोप.

रोखठोक न्युज वार्ताहर. 

केज शहरातील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन विकास मोर्चाचे सर्वेसर्वा बाबुराव पोटभरे यांनी केज शहरात गायरान जमीनी महसूल प्रशासनाला हाताशी धरून कोट्यवधी रूपयाचा व्यवहार झाला असून यात खुप मोठ मोठे मासे यात अडकले असुन त्यांचा लवकरात लवकर यांचा केज मध्ये मोठ्या स्वरूपात अंदोलन करून पर्दाफाश करणार असल्याचे सांगीतले आहे. केज तालुका हा भष्टाचाराचा केंद्र बिंदु झाला असुन केज तालुक्यातील प्रत्येक कार्यालय भष्टाचारानी माखलेले आहे.दर्गा व मंदिराच्या जागा प्लॉट काढून परस्पर विकल्या जात आहेत. त्या पण नगर रचना कार किंवा होम टाऊन ची परमिशन न घेता. हे सगळे धांबवायचे असेल तर एक मोठे अंदोलन करण्याची गरज आहे.तसेच बेलगाव- केळगाव येथील माजी संरपचाने 20 कोटी चा वेगवेगळ्या निधीतून आलेला निधी काम न करता खालला आहे.याचा लवकरच महाराष्ट्राच्या मुख्य आयुक्तताला भेट घेऊन पुर्ण पुरावे देऊन कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे सांगण्यात आले.येत्या काळात लवकरच आंदोलनाची तारीख लवकरात लवकर कळवणार असल्याच सांगीतल.पत्रकार परिषदेला कचरू तात्या खळगे, श्रीहरी मोरे,लखन हजारे,आशोक गायकवाड.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!