• Mon. Apr 20th, 2026

आदर्श गाव करण्यासाठी साबला येथील युवकांनी घेतला पुढाकार

Bybaba maske

Feb 5, 2023

आदर्श गाव करण्यासाठी साबला येथील युवकांनी घेतला पुढाकार

रोखठोक वार्ताहर 

केज तालुक्यातील साबला नगरीत तरुणांनी आदर्श गाव व्हावं म्हणून मोठ्या उत्साहाने पुढाकार घेतला आहे . साबला येथील तरुणांनी असा निश्चय केला की आपण नुसतं सांगायचं नाही तर आधी करून दाखवायचं असा पण केला आणि ” ग्रामस्वच्छा ” अभियान हे जोमाने चालू ठेवले . या पुढेही ठेवायचे असा निर्धार करून कामाला लागले या मध्ये . सर्वश्री ग्रामसेवक धनराज सोनवणे , आदर्श शिक्षक नरहरी काकडे , ज्ञानेश्वर पांचाळ , अशोक काकडे , महादेव काकडे , अशोक नाईकनवरे , पोपट काकडे , लखन कटारे , गणेश कटारे , लखन राऊत , विश्वनाथ नाईकनवरे , राहुल मुळे , विशाल काकडे , विकास काकडे , अनिल भोसले , शिवाजी मुळे , विकास सरवदे , बालासाहेब काकडे , अर्जुन भोसले , बाळासाहेब काकडे , रंजित रोकडे , सुर्यभान सरवदे माजी सैनिक , हनुमंत काकडे , सोमेश काकडे , चत्रभुज मुळे , कृष्णा काकडे , हनुमंत परळकर , अभिषेक काकडे , नितिन काकडे , ओम आंडिल , राजेश नाईकनवरे , शाम काकडे , राम काकडे , रामराजे काकडे , लिंबाजी काकडे , संजय सरवदे , रोहन काकडे इत्यादी गावातील तरुण मित्रमंडळींनी साबला नगरीत ” ग्रामस्वछता ” अभियान राबवण्याची सहभाग नोंदवला .

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!