• Sun. Jun 21st, 2026

अफवाच्या वार्‍याने वादळ शांत होत नसत उलट ते जोरात वहात:बंजरग सोनवणे 

Bybaba maske

Feb 6, 2023

अफवाच्या वार्‍याने वादळ शांत होत नसत उलट ते जोरात वहात:बंजरग सोनवणे 

रोखठोक न्युज 

बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष व येडेश्र्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बंजरग सोनवणे पक्ष सोडणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून विरोधक माध्यमातून पसरवत आहेत.त्यास बंजरग सोनवणे यांनी स्पष्ट भुमीका घेत मी कोठेही जाणार नाही.मी शरदचंद्र पवार, अजित पवार, धनजंय मुंडे यांच्या मार्गदर्शनात काम करणार असुन येणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समितीत राष्ट्रवादी पक्षाचा विजय करून सर्व अफवांचा बाजार बंद करणार आहे.तसेच कार्यकर्त्यांनी सुद्धा आता पासुन कामाला लागा अश्या सुचना दिल्या आहेत.येडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून कोणत्याही सभासदाचा किंवा शेतकरीवर्गाचा ऊस रहाणार नाही याची काळजी घेत आहे.शेवटी मी राष्ट्रवादीत रहाणार पक्ष सोडणार नाही.अशी भुमीका बंजरग सोनवणे यांनी व्यक्त केली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!