• Sat. Apr 25th, 2026

उत्रेश्र्वर पिंपरी च्या यात्रेतून पाच मोबाईलची चोरी : तीन मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात

Bybaba maske

Feb 18, 2023

  उत्रेश्र्वर पिंपरी च्या यात्रेतून पाच मोबाईलची चोरी : तीन मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरीच्या यात्रेतून पाच जणांचे मोबाईल चोरीला गेलेले असून तीन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तरेश्वर पिंपरीच्या यात्रेतून रामेश्वर यादव बालाजी भांगे रा. डोका तसेच ज्ञानेश्वर गायकवाड रा. आनंदगाव, आसाराम केदार रा. एकुरका आणि अँड. गणेश स्वामी रा,. साळेगाव या पाच जणांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना संशोध म्हणून ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!