गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातुन शौचास गेलेल्या एका चौदा वर्षाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील आजोळी राहणारी १४ वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी ही दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:०० वा. च्या सुमारास शौचास गेलेली शौचास गेलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण*
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातुन शौचास गेलेल्या एका चौदा वर्षाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील आजोळी राहणारी १४ वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी ही दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:०० वा. च्या सुमारास शौचास गेलेली असताना तिचे कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. या बाबत अपहृत मुलिचे मामा यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु र नं ११६/२०२३ भा दं वि ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास आहेत.असताना तिचे कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. या बाबत अपहृत मुलिचे मामा यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु र नं ११६/२०२३ भा दं वि ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास आहेत.