• Fri. Jun 5th, 2026

मागासवर्गीयांना डावलून दोन वर्षांपासून रिक्त ठेवलेले सहा ग्रामपंचायतचे संरपच पद आता जनतेतून निवडा.वंचित बहुजन आघाडीची मागणी.

Bybaba maske

Mar 8, 2023

मागासवर्गीयांना डावलून दोन वर्षांपासून रिक्त ठेवलेले सहा ग्रामपंचायतचे संरपच पद आता जनतेतून निवडा.वंचित बहुजन आघाडीची मागणी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 

 केज तालुक्यातील सहा ग्रामपंचायती (आंधळेवार्ड, गप्पेवाडी/नामेवाडी, काशीदवाडी, घाटेवाडी, बोबडेवाडी व दरडवाडी) येथील सरपंचपद संविधानुसार अनुसुचीत जातीसाठी राखीव राहिले परंतू काही कर्मचाऱ्यांनी या गावात नियमबाह्रय कृती करुन अनुसुचित जातीसाठी वार्ड रचनेत राखीव जागाच सोडली नाही व त्यामुळे दि. 15/01/2021 रोजी झालेल्या निवडपुर्वीद्वारे अनुसुचीत जातीचे सरपंच पद रिक्त ठेवुन त्याकाळा पासुन आजतागायत म्हणजे 02 वर्ष हे पद रिक्तच ठेवुन संविधानाचा अनादर निवडणुक विभाग व जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती विभागाने केल्या असल्यामुळे या ठिकाणची सरपंच पद जनतेतुन घेऊन निवडणुक घ्यावी. तसेच सदरील प्रकरणात आरक्षण सोडत करणारे, निवडणुक घेणारे, सरपंच पद निवड घेणारे या सर्वावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी केज शहराध्यक्ष बाबासाहेब अंबादास मस्के यांच्या कडून विभागीय आयुक्त व निवडणूक आयोगास केली गेली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!