• Fri. Apr 24th, 2026

कपिल मस्के यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करा:जनविकास परिवर्तन आघाडी कडुन मागणी.

Bybaba maske

Mar 8, 2023

 कपिल मस्के यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करा:जनविकास परिवर्तन आघाडी कडुन मागणी.

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत मध्ये सद्या जनविकास परिवर्तन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीची सत्ता आहे.त्यांतच आज जनविकास परिवर्तन आघाडी या पक्षा कडून लखन हजारे व विजय लांडगे यांनी सत्तेत काँग्रेस पक्ष आसुन ही सतत जनविकास परिवर्तन आघाडी बद्दल व नगराध्यक्ष विरोधात कपिल मस्के बोलत असतात व 30/2 मध्ये चुकीचे प्रमाणात पत्र वाटप केले आहेत.व ते सतत नगरपंचायत विरोधात चुकीची मुद्दे मांडत आहेत. केज नगरपंचायत मध्ये जनविकास व काँग्रेस ची सत्ता आहे त्यामुळेच काँग्रेस पक्षा ने कपिल मस्के यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी जनविकास परिवर्तन आगाडीचे युवक नेते लखन हजारे व विजय लांडगे यांनी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!