• Sun. Jun 21st, 2026

केळगांव/बेलगांव येथील 125 विहीरी व 12 रस्ते प्रकरणातील संरपचपतीची अधिकाऱ्याला धमकावू लागले.पण ते अधिकारी कोण?

Bybaba maske

Mar 14, 2023

केळगांव/बेलगांव येथील 125 विहीरी व 12 रस्ते प्रकरणातील संरपचपतीची अधिकाऱ्याला धमकावू लागले.पण ते अधिकारी कोण?

रोखठोक न्युज केज 

केज तालुक्यातील केळगांव/बेलगांव येथील 125 विहीरी व 12 रस्ते प्रकरणात आता नवीन वळण लागले आहे.गेल्या 28 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर सामाजिक कार्यकर्ते व त्याचे सहकारी अधिवेशन काळात आमरण उपोषण करत आहेत.त्याचा प्रभाव म्हणून शासनाने जिल्हा परिषद बीड अंतर्गत 17 सदस्यीय कमिटी नेमली व त्या सदस्याने अहवाल जिल्हा परिषद च्या मुख्याधिकारी यांच्या कडे सुपुर्द केला आहे पण केळगांव बेलगांव चे संरपच पती आपल्या व्हॉट्सअप स्टेटस वरून कर्मचाऱ्याची नोकरी घालवण्याची भाषा करत आहेत.पण ते ही धमकी वजा व्हॉट्सअप स्टेटस कोणा साठी ठेवल हे कळायला मार्ग नाही पण असा दबाव हे महाशय कोणावर टाकत आहेत याची चौकशी जे 17 आधिकार्यांना आहे की पंचायत समिती केज येथील कर्मचारीवर्गाला आहे हे समजलू शकले नाही तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करा म्हणून पाठपुरावा करणाऱ्या प्रताप दातार यांनी याची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!