• Sat. Apr 18th, 2026

१८ तास सलग अभ्यास करून भीमजन्मोत्सव-2023 ची सुरुवात करून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना 

Bybaba maske

Apr 9, 2023

१८ तास सलग अभ्यास करून भीमजन्मोत्सव-2023 ची सुरुवात करून बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना 

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

आज पासून महात्मा फुले नगर केज येथे साजरी करण्यात येणाऱ्या विश्ववंदनीय, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमजन्मोत्सव-2023 ची सुरुवात आज महामानवस १८ तास सलग अभ्यास करून अनोखी मानवंदन देऊन करण्यात आली.केज शहरातील फुलेनगर-बाबासाहेब आंबेडकर नगर येथे जर वर्षी प्रमाणे या वर्षीय मोठ्या आनंदात भीमजन्मोत्सव साजरा करण्यात येतो त्याच प्रमाणे या वर्षी सलग १८ तास सलग अभ्यास  करून सुरुवात केली या वेळेस सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

या साठी मा.फुलेनगर- आंबेडकर नगर जंयती समीतीच्या कमिटीने परिश्रम घेतले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!