साळेगाव जवळ पिकप आणि टमटमची समोरा समोर धडक दोन गंभीर जखमी.

रोखठोक न्युज वार्ताहर
याबाबतची माहिती अशी की दुधाचे वाहतूक करणारे पिकप क्रमांक MH12 AN 3522आणि एक मालवाहू टमटम क्रमांक MH 44 9335 यांची समोरा समोर धडक होऊन यात दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत,त्याना पुढील उपचारा साठी रूगणालयात हलविण्यात आल्याची माहिती भेटत आहे.
