• Mon. Jun 22nd, 2026

भरधाव रिक्षा पलटी आचानक धुराचे लोट आणि चौकातील नागरिक सैरभैर पळाले.

Bybaba maske

Apr 19, 2023

भरधाव रिक्षा पलटी आचानक धुराचे लोट आणि चौकातील नागरिक सैरभैर पळाले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

सविस्तर वृत्तांत असा की छत्रपती शिवाजीमहाराज चौकात आचानक एक तीन चाकी रिक्षा भरधाव वेगात आला आणि पलटी झाला.पलटी झाल्या बरोबर धुराचे लोट पुर्ण चौकात पसरले.ती वेळ म्हणचे मुस्लिम बांधवांची रोझा सोडण्याची असल्या कारणाणे.फळे, स्वीट व घरी जानारे असल्या कारणाणे चौकात गर्दी होती त्यातच हा प्रकार घडल्याने एकच धावपळ झाली आणि त्यात रिक्षा काही बंद होईना.अक्सिलेटर जाम झाल्याने रेस वाढत गेली व जिकडे तिकडे धुरच धुर झाला.पण काहि वेळा नंतर कसाबसा रिक्षा चालकाने रिक्षा बंद केला व पुढचा अनर्थ टळला व सगळ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!