• Mon. Apr 27th, 2026

केज बीड रोडवर ट्रॅव्हल मोटार सायकल चा आपघात दोन मोटार सायकल जागीच स्वार ठार.

Bybaba maske

Apr 19, 2023

केज बीड रोडवर ट्रॅव्हल मोटार सायकल चा आपघात दोन मोटार सायकल स्वार जागीच ठार.

पोलीस स्टेशन ने आपघात बॅल्क स्पॉट ठरवलेत का?

रोखठोक न्युज वार्ताहर 

आजच रात्री नऊच्या सुमारास केज बीड रोडवरील सांगवी पाटीवर ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा एक मोठा अपघात झाला असून यामध्ये दोघेजण जागीच मृत्यू पावल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. अंबाजोगाई येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कुल च्या सहलीची ट्रॅव्हल्स केज बीड रोडवरील सांगवी पाटी जवळ आली असता दुचाकी आणि ट्रॅव्हल्स अपघात झाला. यामध्ये दोघेजण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.हे दोघे केज तालुक्यातील वडमाऊली दहीफळ येथील जत्रेतुन दर्शन घेऊन निघल्याचे कळत आहे.मात्र हे इसम कोण होते, दुचाकी कुठली होती? याचा शोध पोलीस घेत आहेत. सांगवी- सारणी जवळचा हा बॅल्क स्पाॅट(Blake Spot) आहे.कारण या ठिकाणी खुप आपघात होतात पण या वर आता पर्यंत कुठलीही प्रतीरोधक हालचाल झाली नाही.कुठले ठिकाण हे जास्त अपघाती आहेत हे पोलीस स्टेशन ने संबधित रोड कन्स्ट्रक्शन ला कळवायला पाहीजे पण तसे काही घडलेले दिसत नाही.कारण आता पर्यंत किती तरी बळी पोलीस स्टेशन व एचपीएम कंपनी ने घेतले आहेत याची आता सकोल चौकशीची मागणी होताना दिसत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!