• Sun. Apr 19th, 2026

केज तालुक्यातील केळगाव येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.

Bybaba maske

Apr 28, 2023

केज तालुक्यातील केळगाव येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील केळगाव येथे दुपारी बाराच्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट सुरु झाला. यामध्ये वीज कोसळून बिबीशन आण्णासाहेब घुले वय 48 वर्षे या इसमाचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट ही झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यापूर्वीही झालेल्या गारपीटीमध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र जे काही उरले होते ते आजच्या गारपिटीने पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!