• Sun. Apr 19th, 2026

कदमवादी जिल्हा परिषद शाळेचे पत्रे व किचन शेड उडाले.

Bybaba maske

Apr 28, 2023

कदमवादी जिल्हा परिषद शाळेचे पत्रे व किचन शेड उडाले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील कदमवादी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दोन खोल्या वरचे पत्रे व किचन शेड आज दुपारी आलेल्या जोरदार वादळ व पाऊसात उडून गेले आहे.तरी केज च्या शिक्षणाधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन शाळा पुर्वर्त करावी अशी मागणी टाकळी/कदमवाडी ग्रामपंचायत चे संरपच सुनिता आनंद घुले यांनी केली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!