• Sun. Apr 19th, 2026

केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात. ग्रामपंचायत मतदार संघातील ४ पैकी ४ जागा बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे..

Bybaba maske

Apr 29, 2023

केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात.केज कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपचा विजय झाला.

ग्रामपंचायत मतदार संघातील ४ पैकी ४ जागा बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे..

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत-१८ पैकी १४ जागा मुंदडा-आडसकर गटाचे सर्व उमेदवार विजयी झाल्या रमेशराव आडसकर व आमदार नमिताताई मुंदडा यांनी सोसायटी मतदार संघातील 11 जागा जिंकल्या या आगोदर 3 जागा बिनविरोध आडसकर गटाच्या निवडून आल्या होत्या.केज कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या ताब्यात आली आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातील ४ पैकी ४ जागा बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे आल्या. 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!