• Sat. Apr 18th, 2026

तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त शहरात अनुयायांनी काढली भव्य मिरवणूक.

Bybaba maske

May 5, 2023

तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त शहरात अनुयायांनी काढली भव्य मिरवणूक.

रोखठोक न्युज वार्ताहर 

तथागत गौतम बुद्धांच्या आज दिनांक 5 मे 2023 रोजी केज शहरातील,भीमनगर,महात्मा फुलेनगर, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर,क्रांतिनगर,वकीलवाडी, शिक्षक काॅलनी सहित पुर्ण शहर व आसपास च्या गावातील बौद्ध बांधव उपस्थित होते. यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले व त्यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य रॅली काढण्यात आली.रॅली केज शहरातील प्रमुख मार्गावरून जात असताना,अनुयायांनी जोरदार घोषणा दिल्या व हाता पंचशील ध्वज घेऊन महिलाने या रॅलीचे नेतृत्व केले.यात प्रामुख्याने केज नगरपंचायत चे नगराध्यक्ष सिताताई बनसोड,महेंद्र मस्के, लखन हजारे,प्रवीण मस्के , शुभम मस्के, गौरव मस्के, प्रतिक जगताप ,विक्रांत मस्के ,ओम ठोकळ , सुयश ङोंगरे ,विजयाला हजारे,वंदना मस्के,रत्नमाला मस्के, कुसुम मस्के इ. बौध्द उपासक,उपासिका हाजर होते याच्या सहित युवक व महिला मोठ्या प्रमाणात होत्या.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!