• Fri. Jun 5th, 2026

आधीच बँकेचे कर्ज त्यात दुबार पेरणीचे संकट याच नैराश्यात कुंबेफळ मध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

Bybaba maske

Jul 16, 2023

आधीच बँकेचे कर्ज त्यात दुबार पेरणीचे संकट याच नैराश्यात कुंबेफळ मध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

रोखठोक न्युज वार्ताहर 

 आधीच बँकेचे कर्ज त्यात दुबार पेरणीचे संकट याच नैराश्यात कुंबेफळ मध्ये शेतकऱ्याने आपल्या घराच्या दारात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.

 बँकेचे कर्ज काढून कशी बशी पेरणी केली मात्र कमी पाऊस असल्यामुळे पेरलेले बियाने गोगलगायीनी फस्त केल्यामुळे व आता दुबार पेरणी करावी लागत असल्याने व त्यासाठी अधिकचा खर्च येणार असल्यामुळे नाराज झालेल्या कुंबेफळ येथील युवा शेतकरी महेश भागवत थोरात वय वर्ष 30 यांने आपल्या गावातील घरासमोर असलेल्या चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज रविवार रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती युसुफवडगांव पोलीसांनी दिली. तरी मृतदेह उत्तरणीय तपासण्यासाठी ग्रामीण रुग्णालय केज येथे पाठविण्यात आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!