केज -कंळब रोडवर चिंचोली पाटी वर टायर जाळून मराठा आरक्षणा साठी अंदोलन.
रोखठोक न्युज
केज (बीड) :- मराठा आरक्षणासाठी केज कळंब रोडवरील चिंचोली पाटी येथे भोपला, वरपगाव, चिंचोली माळी येथील सकळ मराठा बांधवांनी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.रस्त्यावर मोठ मोठे टायर जाळून रस्ता आडवला आहे.वरिल गावातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.