• Tue. Aug 25th, 2026

इंडियन मेडिकल असोसिएशन च्या केज तालुका अध्यक्ष पदी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डाॅ दिनकर राऊत यांची निवड.तर सचिव पदी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ भाऊसाहेब चाळक यांची निवड.

Bybaba maske

Sep 20, 2023

इंडियन मेडिकल असोसिएशन च्या केज तालुका अध्यक्ष पदी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डाॅ दिनकर राऊत यांची निवड.

 सचिव पदी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ भाऊसाहेब चाळक यांची निवड.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुका इंडियन मेडिकल असोसिएशन च्या तालुकाध्यक्ष पदी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ दिनकर राऊत यांची निवड झाली असून सचिव पदी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ भाऊसाहेब चाळक यांची निवड झाली आहे.तर उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर शशी केंद्र तर कोषाध्यक्ष म्हणून बालरोग तज्ज्ञ बालासाहेब सांवत यांची निवड झाली असून त्या बद्दल सर्व इंडियन मेडिकल असोसिएशन च्या झालेल्या निवडी नंतर सर्व स्तरातून सर्व कार्यकारिणीचे स्वागत होत असून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!