केज-कळंब रोडवर अपघात, पाच जखमी. गौतम बचुटे :- केज-कळंब रोडवर कमल पेट्रोल पंपा जवळ ट्रॅक्टर आणि पीक अपचा अपघात, अपघातात पाच जखमी. पोलीस उपनिरीक्षक कादरी आणि मतीन शेख. जखमीना उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे. Post Views: 1,263 Post navigation एएसपी पंकज कुमावात यांची जुगार अड्ड्यावर धाड 11,80,050 रूपयाचा मुद्देमाल व आरोपी ताब्यात. सुरेश कुटे चा अखेर भाजपात प्रवेश.लोकसभेचे भावी उमेदवार म्हणून चर्चा. दिवाळी नंतर होणारा भाजप प्रवेश ओबीसी नेते तथा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वात आजच करून का घेतला?
केजमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ, १२ गाड्या फोडल्या पोलिस ठाण्या समोर महामार्गावर घडले सगळे Oct 19, 2026 baba maske
वक्फ बोर्डाच्या गॅझेटमध्ये इनामी नोंद, तरीही बॉण्डच्या आधारे जमीन नावावर करण्याचे आदेश! केजमधील इनामी जमिनीच्या प्रकरणाने खळबळ; तत्कालीन तहसीलदार भारत गंगावणे यांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह Oct 19, 2026 baba maske
एसटी, कार धडकून भीषण अपघात; तुळजापूर येथे दर्शनासाठी जाताना काळाची झडप अपघातानंतर नागरिक उतरले रस्त्यावर Oct 18, 2026 baba maske
दुष्काळात नागरिकांवर करांचा बोजा कशाला? घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा! नगरपंचायत केजने नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी Oct 17, 2026 baba maske