• Fri. Apr 24th, 2026

युवक मृत अवस्थेत घरात आढळून आला.

Bybaba maske

Nov 19, 2023

युवक मृत अवस्थेत घरात आढळून आला.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातील बाराभाई गल्ली धारूर रोड येथे फेरोज शेरखाँन पठाण वय 35 हा युवक घरात जमिनीवर पडलेल्या अवस्थेत घरा मध्ये आढळून आला.त्याला नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.त्या मुळे त्याच्या मित्र परिवाराची एकच गर्दी उपजिल्हा रुग्णालय झाली असून पंचनामा करण्या साठी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस नाईक अंहकारे हे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!