• Mon. Aug 24th, 2026

कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

Bybaba maske

Nov 24, 2023

कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड तालुक्यातील मांजरसुंबा ते नेकनूर रस्त्यावर गवारी फाट्याजवळ गुरुवारी रात्री कार आणि दुचाकीचा अपघात होवून दोघेजण ठार झाले तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात हलवले. अपघातात तानाजी गोरख गायकवाड (50) व सतीश रामराव गायकवाड (39, दोघे रा.मस्साजोग, ता.केज, जि.बीड) हे दोघे ठार झाले तर कारमधील महिला जखमी झाली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!