• Mon. Aug 24th, 2026

बाळासाहेब आंबेडकर यांची गहिनीनाथ गडाला भेट.

Bybaba maske

Nov 30, 2023

बाळासाहेब आंबेडकर यांची गहिनीनाथ गडाला भेट.

रोखठोक न्युज वार्ताहर 

पाटोदा जिल्हा बीड येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर जाऊन श्री संत वामन भाऊ महाराज यांचे दर्शन घेतले व संपूर्ण परिसर पाहिला.या वेळेस गहिनीनाथ गडाचे प्रमुख मंहत विठ्ठल महाराज यानी बाळासाहेब आंबेडकर यांना श्री संत वामन भाऊ यांची प्रतिमा देऊन स्वागत केले व त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरनी संत वामन भाऊ यांचे दर्शन घेऊन सर्व गहिनीनाथ गडाचा परिसर पाहिला.त्या वेळेस त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी किसन चव्हाण,शिस्त पालन व तक्रार निवारण राज्य समितीचे अध्यक्ष प्रा.विष्णू जाधव उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!