• Tue. Aug 25th, 2026

मनोज जरांगे-पाटील यांना संविधान,अशोक स्तंभाची प्रतिकृती असलेली प्रतिम देऊन वंचित बहुजन आघाडी तर्फे सत्कार करून पाठींबा दिला:जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे.

Bybaba maske

Dec 12, 2023

मनोज जरांगे-पाटील यांना संविधान,अशोक स्तंभाची प्रतिकृती असलेली प्रतिम देऊन वंचित बहुजन आघाडी तर्फे सत्कार करून पाठींबा दिला:जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

काल दिनांक 11/12/2023 रोजी आंबा साखर कारखाना येथील बैलगाडी मैदान अंबाजोगाई येथे झालेल्या मा. मनोज (दादा) जरांगे यांच्या सभेत मराठा समाज बांधवांच्या आरक्षण मागणीस वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला..  मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंब्याचे पत्र आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सविंधान,अशोक स्तंभ असलेली प्रतिमा भेट देण्यात आली.या वेळेस वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हा (पूर्व) चे जिल्हा अध्यक्ष मा.शैलेश भाऊ कांबळे,  महीला आघाडी च्या जाधव काकु, छाया ताई हिरवे, तृतीयपंथी प्रतिनिधी नंदनी ताई, जिल्हा उपाध्यक्ष धम्मा कासारे, चंद्रकांत खरात अमोल पौळे , तालुका अध्यक्ष खाजामिया पठाण,शहर अध्यक्ष गोविंद मस्के, अब्दुल रहीम, रशीद भाई, सतिश सोनवणे, परमेश्र्वर लांडगे, अनीलभाऊ कांबळे, रवि शिरसाट, उमेश शिंदे, अस्लम भाई, सह ईतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!