• Sun. Apr 19th, 2026

गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचा सत्कार समारंभ संपन्न

Bybaba maske

Dec 17, 2023

गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचा सत्कार समारंभ संपन्न

रोखठोक न्युज वार्ताहर 

बुवासाहेब पाटील माध्य. व उच्च माध्य. विद्यालय शिंदी ता केज या ठिकाणी नवनिर्वाचित गट शिक्षणाधिकारी मा . लक्ष्मणराव बेडसकर साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूण -प्राचार्य सदाशिव मुंडे तर प्रमुख पाहुणे व सत्कार मूर्ती लक्ष्मण बेडसकर हे होते. 

या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इयत्ता पाचवी ते बारावी चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच पालक व समस्त शिंदी ग्रामस्थ  उपस्थित होते या वेळी कार्यक्रममाचे सूत्रसंचालन  विनायक घोळवे तर आभार प्रदर्शन हारिभाऊ  कांबळे  यांनी केले

या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी इयत्ता पाचवी ते बारावी चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच पालक व समस्त शिंदी ग्रामस्थ उपस्थित होते.विषय म्हणजे लक्ष्मण बेडसकर यांनी आपली कारकीर्दीची सुरुवात बुवासाहेब पाटील विद्यालयातून शिक्षक म्हणून केली होती तसेच ते या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून ही काम केले होते म्हणून हा घरचा सत्कार स्विकाारताना एक वेगळाच आनंद गटशिक्षणधिकारी व जुने सहकारी यांच्या मध्ये होता.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!