• Mon. Aug 24th, 2026

केज ते सोनिजवळा रस्त्यावरील एका विहीरीत महीलेचे प्रेत सापडले

Bybaba maske

Jan 2, 2024

केज ते सोनिजवळा रस्त्यावरील एका विहीरीत महीलेचे प्रेत सापडले

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातून पुढे जाणा-या सोनिजवळा रोड वरील कृष्णराव अचुतराव देशमुख यांच्या विहरीत अंदाजे ४७ वर्षीय एका महिलेचे प्रेत सोमवार दि.०१ जानेवारी२०२४ रोजी आढळून आले.पोलीसांनी मयत महिलेला विहीतून बाहेर काढताना तिच्या जवळील एका कागदावर  उषा भागवत असे नाव रा.कुदळवाडी असे अढळून आले व एस.टी.बसचे तिकीट मिळून आलेआहे.तरी या मयत महीले संदर्भात कोणाला जर नाव गाव माहीत असेल तर या मोबाईल नंबर 91 96239 55008 संपर्क साधावा
अथवा युसुफवडगाव पोलीस स्टेशनला संपर्क करावा.असे अहवान पोलीस निरीक्षक योगेश उबाळेयांनी केले आहे.

baba maske

Related Post

बीड जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल; सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश  केजचे पोलीस अधीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या जागेवर माजलगाव पोलीस निरीक्षक राहुल सुर्यसथळ
केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!