रोखठोक न्युज ला बातमी येताच नगरपंचायत लागली कामाला.
मुख्यधिकारी गुट्टे यांचे जाहीर आभार.
रोखठोक न्युज
केज नगरपंचायत हद्दीत मंगळवार पेठेत आठवडी बाजार भरतो तिथेच नालीत कचरा साठल्याने ते मलमूत्र युक्त पाणी रस्त्यावर वहात होते व त्या बाजूलाच मंगळवार चा आठवडी बाजार भरतो त्या मलमूत्र युक्त पाण्याच्या बाजूलाच काही व्यापारी भाजी,फळ विकत असल्याचे किळसवाणे प्रकार रोखठोक न्युज ने फोटो सहित मंगळवारी छापले होते त्या नंतर नगरपंचायतने नालीतून कचरा साफ करून व्यवस्थित करण्याचे काम चालू आहे त्या बद्दल नगरपंचायत चे मुख्याधिकारी उत्कृष गुट्टे यांचे रोखठोक न्युज कडून व तसेच शहर वाशी व तालुक्यातील भाजीपाला,फळ विक्रेत्याकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
