अखेर बीड लोकसभा निवडनुक राकॉपक्ष शरद पवारगटाकडुन बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची उमेदवारी आखेर बंजरग सोनवणे यांना जाहीर करण्यात आली.ऐवढ्या दिवसांपासून उत्कंठावर्धक स्थित असलेल्या या उमेदवारी मुळे ज्योतीताई मेटे का बंजरग सोनवने यांचा तिढा आखेर सुटला.आज बंजरग सोनवणे यांची उमेदवारी घोषित झाली.
आता भाजप च्या पंकजा मुंडे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंजरग सोनवणे यात लढाई अखेर ठरली.आता ज्योतीताई मेटे काय भुमीका घेतात ते पहाणे उत्कंठावर्धक राहील.
