• Sun. Apr 19th, 2026

बीड जिल्हाधिकारी पदी अविनाश पाठक, दिपा मुधोळ मुंडे यांची बदली.

Bybaba maske

Jun 26, 2024

बीड जिल्हाधिकारी पदी अविनाश पाठक, दिपा मुधोळ मुंडे यांची बदली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्हाधिकारी पदी… बीड जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश पाठक यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली असून तसे पत्र देण्यात आले आहे.सद्याचा जिल्हापरिषद मुख्याधिकारी पदाचा चार्ज संभाजीनगर आयुक्तांकडे देऊन बीड जिल्हाधिकारी पदाचा कारभार स्वीकारण्यास सांगीतले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!