• Tue. Aug 25th, 2026

केज मतरसंघातील विकासाच्या जोरावर आमदार नमिताताई मुंदडा देणार सगळ्याना मात.

Bybaba maske

Nov 2, 2024

केज मतरसंघातील विकासाच्या जोरावर आमदार नमिताताई मुंदडा देणार सगळ्याना मात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज मतरसंघातील विकास कामाच्या जोरावर आमदार नमिताताई मुंदडा यांची मतरसंघात घोडदौड चालू आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती त्या वेळेस कुठे तरी मतरसंघात विकास थांबला होता पण ज्या वेळेस महायुतीची सत्ता आली तशी मतरसंघात कोटीच्या कोटी निधी येऊ लागला त्या मुळे केज मतरसंघात विकासाची गंगा वाहत राहीली त्यात त्यानी केज नगरपंचायत च्या माध्यमातून नगरोत्थान योजनेंतर्गत 99 कोटीचा निधी आणला व शहरात पक्के सिमेंट काँक्रिट चे रस्ते झाले त्याच प्रकारे त्यानी अंबाजोगाई शहरात अतिक्रमण काढून सर्व रस्ते मोठे बनवले ऐवढेच नव्हे तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत प्रत्येक गावात रस्ते बनवले त्या मुळेच हा विकास बघून जनतेनेच आता निवडणूक आपल्या ताब्यात घेतली असून आता कितीबी येउद्या आमदार नमिताताई फिक्स आमदार असे जनतेतूनच बोलले जात आहे.विकास हवा असेल तर आमदार नमिताताई मुंदडा यांच्या शिवाय पर्याय नाही असे एकंदरीत चित्र मतरसंघात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!