स्वर्गीय विमलताई ते नमिताताई मतदारसंघात विकाच एक पर्व.
रोखठोक न्युज वार्ताहर
स्वर्गीय विमलताई मुंदडा यांची 35 वर्षाची कारकिर्दीत त्यानंतर कुठे तरी मागे गेलेला केजचा विकास 2019 च्या निवडणूकीत नमिताताई मुंदडा यांच्या रूपात वापस आला.निधी कसा आणायचा हा फक्त मुंदडा कुटूंबाचा हाथखंडा असल्याचा दिसतोय.
स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या नंतर गेल्या अडीच वर्षांत महायुतीचे सरकार आल्या पासून आमदार नमिताताई यांनी भरघोस निधी आणून मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्ती पासून शहरा पर्यंत रस्ते,विज, पाणी घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्या यशस्वी सुद्धा झाल्या.
त्यामुळेच उद्या होणाऱ्या विधानसभेत आमदार नमिताताई मुंदडा यांच्या शिवाय पर्याय दिसत नसल्याचा लोकाचां विश्वास झाला आहे व शंभर टक्के आता कहो दिल…से नमिताताई फिरसे हेच घोषवाक्य वाड्या वस्त्या पासून शहरा पर्यंत नागरिक म्हणत आहेत.
