• Wed. Apr 29th, 2026

जंरागे पाटलांनी केज मतदारसंघातील खेळ बिघडवला. आजी,माजी आमदार निवडणूक आता अतितटीची होणार,केज मतरसंघात 25 उमेदवाराचे अर्ज वैध 

Bybaba maske

Nov 4, 2024

जंरागे पाटलांनी केज मतदारसंघातील खेळ बिघडवला.

आजी,माजी आमदार निवडणूक आता अतितटीची होणार 

केज मतरसंघात 25 उमेदवाराचे अर्ज वैध 

 

रोखठोक न्युज वार्ताहर

केज मतदार संघ तसा राखीव मतदारसंघ पण कालच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या पत्रकार परिषदेत केज मतदारसंघाचा नंबर एक ला उल्लेख झाला आणि एकच हडकंप उठला जरांगे-पाटलाचा कोण उमेदवार असेल याच दिवसभर गुऱ्हाळ चलल,त्यात माज आमदार संगिताताई ठोंबरे व केज च्या नगराध्यक्ष सिताताई बनसोड या एक नंबर वर ट्रेडिंग करत होत्या पण रात्र संपली आणि आज सकाळच्या पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी गनिमी कावा म्हणून सगळ्याच उमेदवारांना माघार घ्याला लावली व निवडणूक न लढविण्यास नकार दिला तसा जरांगे-पाटील यांच्या उमेदवाराची सकाळ पासून उमेदवारी वापस घेण्याची धावपळ चालु झाली त्यात केज राखीव मतदारसंघातून सर्वस्व जरांगे-पाटील यांच्या वर अवलंबून असलेले माजी आ.संगिताताई ठोंबरे व सिताताई बनसोड यांनी शेवटच्या पंधरा मिनिटात आपला उमेदवारी अर्ज वापस घेतला आता खरी लढाई ही आमदार नमिताताई मुंदडा आणि पृथ्वीराज साठे यांच्यात दिसत आहे.
आज दिवसभर शेवटी जरांगे-पाटील यांच्या गुऱ्हाळात छाननी झाली आणि दोनच पक्ष व आजी माजी आमदार एकमेका समोर उभे राहिल्याचे दिसत आहेत.यात आता कोण बाजी मारतय ते माय बाप जनते वर अवलंबून आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!