• Wed. Apr 29th, 2026

रमेश तात्या गालफाडे यांना जनतेतून चांगला प्रतिसाद.

Bybaba maske

Nov 5, 2024

रमेश तात्या गालफाडे यांना जनतेतून चांगला प्रतिसाद.

केज /प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना केज विधानसभा मतदारसंघात जनतेतून चांगला प्रतिसाद भेटत आहे कारण सत्ताधारी पक्षाने स्वतःचेच हित साधून घेतले आहे तरी जनतेतून परिवर्तनाची मागणी होत आहे सतत तेच उमेदवार निवडून केज मधून घराणेशाही हद्दपार करण्याची मागणी जनतेतून होत आहे मागील पाच वर्षांमध्ये विकास काहीच झालेला नसून आमदार मात्र स्वतःचेच हित साधून घेत आहे तर केज तालुक्याचा विकास काही झालेला दिसून येत नाही तालुक्यामध्ये केस तालुक्यामधून नवीन चेहरा निवडून आला पाहिजे अशी जनतेतून मागणी होत आहे तरी बहुजन विकास परिषदेचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना जनतेतून चांगला प्रतिसाद भेटत आहे खास करून युवावर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रमेश तात्या गालफाडे यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसून येत आहे केज तालुक्यात सर्वसामान्याचे अनेक प्रश्न आणि अनेक समस्या अनेक वर्ष झाले तरी केज तालुक्याचा विकास मात्र काही झालेला दिसून येत नाही बेरोजगारी तरुणांना काम नाही मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे ऊस तोडून मजुराचे प्रश्न पाणी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत केज अंबाजोगाई तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद भेटत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात केज कायापालट करू विकास काय असते हे दाखवून देऊ असे आश्वासन रमेश तात्या गालफाडे यांनी जनतेला दिले आहे

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!