• Wed. Apr 29th, 2026

विकासाच दुसर नाव म्हणजे आमदार; नमिता मुदंडा  विडा,आडस,बनसारोळा सारख्या प्रा.आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढ 

Bybaba maske

Nov 8, 2024

विकासाच दुसर नाव म्हणजे आमदार; नमिता मुदंडा 

विडा,आडस,बनसारोळा सारख्या प्रा.आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढ 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज मतरसंघात जर खरा विकास केला तो स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या नंतर तो फक्त नमिता मुंदडा यांनीच तरी पण केज मतरसंघाला पंचवीस वर्ष माघे घेऊन जाण्याचे विरोधकानी आमदार नमिताताई मुंदडा यांनी जाणीवपूर्वक चालवली आहे.या मध्ये अंबाजोगाई नगरपरिषदेतील भ्रष्टाचार लपवण्या साठी गेली 25 वर्ष नगराध्यक्ष पद सांभाळणारे राजकिशोर मोदी असोत कि केज मधील राजकीय नेते असोत. 

आमदार नमिताताई मुंदडा यांचा होणारा उत्कर्ष कसा थांबवायचा हा जोरदार प्रयत्न चालू आहेत.विडा,आडस,बनसारोळा सारख्या प्रा.आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढ केली.तेथील इमारती साठी निधी मंजूर केला.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारक(नाट्य गृहा) साठी वाढीव निधी आणला, अंबाजोगाई असो की केज शहर,ग्रामीण भागात रस्त्या साठी कोट्यवधीचा निधी ओढून मतरसंघात आणला.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत निधीतून खेड्यापाड्यात गाव वस्तीवर रस्त्या साठी निधी आणला.

पण यालाच गुत्तेदाराच्या नावाने बदनाम करून आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विकासा कडे डोळेझाक करता येणार नाही हे जनतेला चांगलेच समजते त्यामुळेच नमिताताई मुंदडा यांचा विजयी रथ आता थांबवणे विरोधकांना शक्य नाही.असे जनतेतून बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!