एस पी बारगळ साहेब मटका बुक्की वाल्याचं आणि पोलीसांचे लागेबंद आहेत का?
कुठे गेले एएसपी कमलेश मिना,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, मटक्या वाल्यांना आदंन दिल काय? पोलीसांची डोळे झाक?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यात घरे,संसार उद्ध्वस्त करणारा मटका नावाचा जुगार बेमालूम पद्धतीत चालू आहे हे तुमच्या पोलीस प्रशासनास उघड्या डोळ्याने दिसतोय तरीपण पोलीस कानाडोळा करत आहेत.रोज बातम्या करून मटक्याच्या बुक्कीतील चिठ्ठी टाकून ही कुठलीच कारवाई केली जात नाही मग खरच यांना तुमच्या पोलीस प्रशासनाचे अभय आहे का?
रोज बरबाद होणारे संसार व दुसरी कडे लाखो रूपयात खेळणारे बुक्की मालक ऐवढा विरोधी अभास फक्त आणि फक्त तुमच्या प्रशासनातील लोकान मुळे होताना दिसत आहे. कुठे पै पै कमवून श्रीमंत होण्याच्या नादात रूप रूपया कमावणारी सर्व सामान्य माणूस व ऐकीकडे लाखो रूपय दिवसाला कमावणारा बुक्की मालक. मग प्रशासन या हैवान अवैध धंदे करणार्यां मालका सोबत आहे का? का दिवस भरातील श्रीमंतीच वेड लागणाऱ्या रूप रूपया गोळा करणाऱ्या सर्व सामान्य लोकांचे आहे हे कळायला मार्ग नाही.कर्ता धरता पुरूष दिवसभराची कमाई या मटक्या पाई खर्चून घरी जातो त्या बायकोची वेदना तुमच्या पंर्यत पोहचणार नाही पण या अवैध धंद्यातुन मिळणारी महिन्याची ठरावीक रक्कम तुमच्या अधिकाऱ्यां पर्यत पोहचली जाते.याच गोरख धंद्या मुळे केज तालुक्यात मटका बुक्की वर कारवाई केली जात नाही. हे तुमच्या नेतृत्व खालील प्रशासन ची हार आहे.कधी नव्हे तो तुमच्या मुळे कर्तव्यदक्ष एस पी आम्हाला मिळाले आहेत. तुमच्या एलसीबी केज च्या जुगारा वर धाड टाकून आरोपी पकडतात व गुन्हे दाखल करतात पण केज तालुक्यातील पोलीस उपधिक्षक, पोलीस निरीक्षक हे करू शकत नाहीत हे दुर्दैव फक्त केजकरांच्या नशीबात आहे.असे आता जनतेतून आवाज येत आहे
