• Fri. Apr 24th, 2026

पोलीस प्रशासन गाड झोपेत,जागलवल तरी जागेना! मटका घेणारा मालक कोणालाच घाबरत नाही का?

Bybaba maske

Dec 9, 2024

पोलीस प्रशासन गाड झोपेत,जागलवल तरी जागेना!

मटका घेणारा मालक कोणालाच घाबरत नाही का?

रोखठोक न्युज वार्ताहर 

पत्रकारांनी चार दिवसांपासून मटक्या च्या सवयी लागल्याने उद्वस्त होणारे संसार व त्यातून मटका घेणाऱ्या मालकाची लाखोचे इन्कम या वर रोज लिहीले जाते तरी पण पोलीस प्रशासन ऐवढे मटक्या वाल्यांना ढिल का देतय या वर प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.हजारो उद्वस्त होणारे संसार वाचवायच पोलीस अधीक्षकांच्या हातात असताना राज रोस मटका बुक्या चालूच आहे.खरच या अवैध धंद्या वाल्यांना पोलीसांची भितीच राहिली नाहीका ऐवढे निर्ढावलेल्या मटक्या बुक्की मुळे पोलीस प्रशासनाची मात्र नाचक्की होताना दिसत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!