केज पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर.
रोखठोक न्युज वार्ताहर
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे कळत आहे.संतोष देशमुख यांच्या तपासात हलगरजी पणा केल्याचा त्यांच्या वर आरोप असून त्यांना निलंबित करा अशी मागणी केली जात होती या आगोदर पीएसआय राजेश पाटील यांचे निलंबन झाले आहे.त्यानंतर ही पोलिसांवर दुसरी कारवाई आहे.
