• Wed. Apr 29th, 2026

16 वर्षाची अल्पवयीन मुलगी फुस लावून पळवली. 10 दिवसांपासून तपास शुन्य.

Bybaba maske

Dec 16, 2024

16 वर्षाची अल्पवयीन मुलगी फुस लावून पळवली.

10 दिवसांपासून तपास शुन्य.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील पिसेगाव येथील अल्पवयीन मुलगी वय 16 फुस लावून पळविण्यात आल्याची फिर्याद तिच्या आईने केज पोलीस ठाण्यात 6 डिसेंबर रोजी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असा की वडिल नसलेली अल्पवयीन मुलगी आपल्या आई व भावा सोबत रहात होती आई शेतातील कामे करायला गेली असता ती अचानक शेजाऱ्याला सांगितले मी आजी,अजोबाच्या गावाला जात आहे पण ती तिकडे न जाता कुठे दुसरी कडेच गेली आहे जास्त विचारपूस केली असता विकास गोवर्धन नेहरकर रा.बाराभाई गल्ली केज यांनी काहितरी फुस किंवा अमिष दाखवून पळवून नेल्याचे निदर्शनास आले त्या मुळे 6 डिसेंबर रोजी मुलीच्या आईने रितसर फिर्याद केज पोलीस ठाण्यात दिली असून अजून पंर्यत तपास लागला नसल्याच समजते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!