• Wed. Apr 29th, 2026

संतोष देशमुख हत्याकांडात रहस्यमय त्या तीन महिला कोण? सीआयडी महिलांची चौकशी का करत आहेत?

Bybaba maske

Dec 31, 2024

संतोष देशमुख हत्याकांडात रहस्यमय त्या तीन महिला कोण?

सीआयडी महिलांची चौकशी का करत आहेत?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात आतापर्यंत चौकशी चालुच आहे. यात वेगवेगळ्या लोंकाची सखोल चौकशी चालू आहे पण यात गुढ(रहस्यमय) त्या तीन महिला कोण? व त्यांची चौकशी कश्या साठी चालू आहेत तीन तीन महिलांची चौकशी केली जात असल्याने व त्यांच काय संबंध असू शकतो याच्या चर्चा आता जनतेत होत असल्याने संतोष देशमुख हत्याकांडाच गुढ वाढत चालले आहे 

ज्यांची चौकशी केली जात आहेत त्या पैकी एक महिलेची ओळख पटली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युवक अध्यक्ष संध्या सोनवणे रहाणार जामखेड या असुन त्यांची सात ते आठ घंटे सीआयडीमार्फत चौकशी झाली आहे पण ज्या दोन महिला कोण आहेत या बाबत काहीच सीआयडी बोलण्यास तयार नाहीत पण काल टीव्हीवर बाईट देताना मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले त्या ज्योती जाधव आहेत पण प्रश्न हा आहेकी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात या महिलांचा सहभाग कुठे व कसा आढळून येत आहे.व यात एवढ रहस्यमय काय आहे याची उत्कंठा सर्व सामान्य माणूस व नागरिक व्यक्त करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!