• Wed. Apr 29th, 2026

ज्ञानेश्वर इंगळे यांचे केज मधुन अपहरण शिताफीने सुटका करुन ताबा राजुरी येथे घेतली शरण

Bybaba maske

Jan 1, 2025

ज्ञानेश्वर इंगळे यांचे केज मधुन अपहरण

शिताफीने सुटका करुन ताबा राजुरी येथे घेतली शरण

https://www.facebook.com/share/p/1EhZ1k8wpC/

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज येथून पहाटे ५ च्या सुमारास मंत्री पंकजाताई मुंडे कडुन टक्केवारीने काम आणायचे आसुन आपल्याला मुंबईला जायचे आहे म्हणुन कोरेगावचे दत्ता तांदळे व इतर दोघेजन केज पोलीस स्टेशन च्या समोर इंगळे थांबले आसता केज पोलीस स्टेशन मधून एक पांढऱ्या रंगाची गाडी आली व चौघे जन गाडीत बसुन गेले व अमाळाच्या बरडावर मागच्या दोघानी इंगळे यांच्या गळाला फास लावला व हात मोकळे आसल्यामुळे दोरीच्या मधे हात अडकवला व पाटोदा येथे एका घरात चांगलाच चोप देऊन दोन लाख व मोबाईल हिसकावुन घेतला व हाता पायला साखळीतील कुलुप लावुन दार बंद करुन नाष्ट्यासाठी गेले आसता इंगळे यांनी शिताफिने आपली सुटका करुन ताबा राजुरी कडे पलायन केले.तसेच ते आता एसपी ऑफिस बीड येथे जाऊन तक्रार नोंदवणार आहेत.त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात त्यांनी आपली आपबिती सांगीतली आहे.

https://www.facebook.com/share/p/1EhZ1k8wpC/

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!