कार्यकर्त्यांचा खरा आधार!
✨ कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता म्हणजे खासदार बजरंग सोनवणे
रोखठोक न्युज/प्रतिनीधी
🔸 आजच्या राजकारणात जिथे अनेक नेते कार्यकर्त्यांचा विसर पडतात, तिथे खासदार बजरंग सोनवणे हे अपवाद ठरले आहेत.
🔹 प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणं, त्यांचे प्रश्न ऐकणं आणि वेळप्रसंगी मदतीला धावून जाणं – हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
🔹 मतदारसंघात फिरताना ‘बजरंग बप्पा आहेत, मग काळजी नाही’ असं कार्यकर्ते अभिमानाने म्हणताना दिसतात.
💖बीड जिल्ह्याला लाभलेल एक प्रेमळ व तेवढच कणखर नेतृत्व म्हणून खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या कडे पाहील जात आहे कार्यकर्त्यांवर अफाट प्रेम करणारे बप्पा म्हणजे कार्यकर्त्याची शक्ती आहे. कुठले ही काम असो बप्पाचा एकच फोन आणि काम फत्ते असा नेता लाभने म्हणजेच आमच नसीब आहे.
📌 पक्षाच्या पातळीवर कार्यकर्त्यांवर असलेली नाळ घट्ट ठेवणारा, विचारांना प्राधान्य देणारा आणि नेतृत्वात माणुसकी जपणारा नेता म्हणजेच बजरंग सोनवणे!
💫कपिल मस्के
