• Sun. Apr 19th, 2026

महादेव मुंडे प्रकरणात पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त.

Bybaba maske

Jul 31, 2025

महादेव मुंडे प्रकरणात पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त.

रोखठोक न्यूज वार्ताहर 

परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणात आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे त्यांचे भाऊ सतीश फड,राजाभाऊ फड यांच्या सहित आमदार सुरेश धस हे सगळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्या साठी गेले आसता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आणखी तीन अधिकाऱ्या सहित एसआयटी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!