बीड जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालय यांना २३\सप्टेंबर/ २०२५ मंगळवारी सुट्टी जाहीर
रोखठोक न्यूज वार्ताहर
बीड बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रक काढून प्रसिध्द केल आहे