केज कळंब रोडवर कार पिकअप चा भीषण अपघात.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज कळंब रोड वर साळेगाव व माळेगावच्या दरम्यान कार व पिकअपचा भीषण अपघात झाला असून प्राथमिक माहितीनुसार यात सहा{६} जन गंभीर असल्याचे समजते सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यातील जखमी सारूकवाडी व कोरडेवाडी येथील असल्याचे प्रत्यक्षदर्शी ने सांगीतले आहे.
