• Fri. Sep 11th, 2026

केज नगरपंचायत घरकुल घोटाळा — भाग १ “एकाच दिवशी लाखोंची उधळण! पेमेंट पॅटर्नमधून उघड झाले संशयास्पद व्यवहार”

Bybaba maske

Feb 17, 2026
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

केज नगरपंचायत घरकुल घोटाळा — भाग १

“एकाच दिवशी लाखोंची उधळण! पेमेंट पॅटर्नमधून उघड झाले संशयास्पद व्यवहार”

रोखठोक न्यूज | विशेष प्रतिनिधी | केज

केज नगरपंचायतीच्या घरकुल योजनेतील निधी वितरणाच्या यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. व्यवहारांच्या तारखा व रकमेचा अभ्यास केल्यास, अनेक वेळा एकाच दिवशी लाखो रुपयांचे सलग पेमेंट करण्यात आल्याचे दिसते. विशेष म्हणजे या व्यवहारांवरही “अदाकर्ता घरकुल लाभार्थी नाही” असा शेरा नमूद आहे.

🔴 एकाच दिवशी झालेले संशयास्पद व्यवहार

07 ऑक्टोबर 2021या दिवशी मोठ्या प्रमाणात निधी वितरण

₹3,11,000

₹3,50,400

₹3,60,576

₹2,50,000

₹2,20,000

₹2,50,000

₹3,74,000

₹3,79,392

₹3,79,680

🔶️ एका दिवसातच कोट्यवधींच्या जवळपास व्यवहार.

08 ऑक्टोबर 2021

₹3,76,800

₹3,70,387

₹1,99,000

₹2,50,000 (वारंवार)

₹3,46,176

₹3,60,000

₹3,50,400

₹3,55,680

11 ऑक्टोबर 2021

₹3,80,640

₹3,75,072

₹3,96,500

₹3,95,600

₹2,50,000 (अनेक व्यवहार)

🔴 समान रकमेचा संशयास्पद पॅटर्न

यादीत खालील रक्कम वारंवार दिसते —

₹2,50,000

₹3,50,400

₹3,95,000 च्या आसपासच्या रकमा

₹3.5 ते ₹3.9 लाख दरम्यानचे व्यवहार

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा पॅटर्न साधारणपणे पूर्वनियोजित बिलिंग किंवा कृत्रिम विभागणी दर्शवतो.

 लाभार्थी कुठे?

घरकुल योजनेत हप्ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाणे अपेक्षित असताना —

फर्म व पुरवठादारांना पेमेंट

नाव नसलेले बँक व्यवहार

वारंवार समान रक्कम

यामुळे निधी प्रत्यक्ष घर बांधकामासाठी वापरला गेला का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

 नागरिकांमध्ये संताप

स्थानिक नागरिकांचा आरोप —

“घरकुलासाठी अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत, पण यादीत लाखो रुपये फिरताना दिसत आहेत.”

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!