• Sun. Jun 28th, 2026

घरकुलासाठी की रंगसफेदीसाठी? – केज नगरपंचायतीकडून ‘महालक्ष्मी ट्रेडर्स’ला लाखोंची उधळपट्टी!घरकुल निधीचा रंगरंगोटी घोटाळा? — महालक्ष्मी ट्रेडर्सला तब्बल ₹19,51,775 अदा!घरकुल लाभार्थी नसतानाही कलर दुकानाला वारंवार देयके — घोटाळ्याचा संशय अधिक गडद

Bybaba maske

Feb 19, 2026

🟥घरकुलासाठी की रंगसफेदीसाठी? – केज नगरपंचायतीकडून ‘महालक्ष्मी ट्रेडर्स’ला लाखोंची उधळपट्टी!

🟨 घरकुल लाभार्थी नसतानाही कलर दुकानाला वारंवार देयके — घोटाळ्याचा संशय अधिक गडद

🔶️घरकुल निधीचा रंगरंगोटी घोटाळा? — महालक्ष्मी ट्रेडर्सला तब्बल ₹19,51,775 अदा!

रोखठोक न्यूज | केज वार्ताहर

केज नगरपंचायतच्या घरकुल योजनेतील आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा संशयास्पद प्रकार उघड होत असून, महालक्ष्मी ट्रेडर्स या कलर विक्रीच्या दुकानाला विविध तारखांना मिळून तब्बल ₹19,51,775/- रक्कम अदा केल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे.

घरकुल योजना ही थेट लाभार्थ्यांच्या घरबांधणीसाठी असताना, रंग विक्री करणाऱ्या दुकानाला वारंवार देयके दिल्यामुळे हा निधी नेमका कोणत्या कामासाठी वापरण्यात आला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.स्वताच्या मालकीचे नगरपंचायत ची वास्तू सोडली तर कुठेच कलर देण्या सारखी जागा किंवा वास्तू नाही मग ऐवढ्या रक्कमेचा कलर घेतला का त्या नावाने बोगस बील देय करून पैसे उचलून घोटाळा केला.असा दाट संशय आहे.

 तारीख नुसार प्रमुख देयके :

08/10/2021 — ₹3,70,387/-

18/11/2021 — ₹2,80,800/-

13/12/2021 — ₹3,95,808/-

24/5/2021-₹4,52 350

(इतर नोंदींसह एकूण) ₹19,51,775/-

baba maske

Related Post

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!