• Tue. May 26th, 2026

Month: May 2023

  • Home
  • महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सहित खाजगी व्यक्ती लाचलुचपत च्या जाळ्यात.

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सहित खाजगी व्यक्ती लाचलुचपत च्या जाळ्यात.

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सहित खाजगी व्यक्ती लाचलुचपत च्या जाळ्यात. रोखठोक न्युज वार्ताहर  विहीरीच्या फाईलमधील नाहरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी परळी येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. बीडच्या…

इंस्टाग्रामवरील मैत्री महिला पोलिसही फसली, लग्नाचे आमिष दाखवत बीडच्या तरुणाने केली फसवणूक

इंस्टाग्रामवरील मैत्री महिला पोलिसही फसली, लग्नाचे आमिष दाखवत बीडच्या तरुणाने केली फसवणूक रोखठोक न्युज वार्ताहर  सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखीतून कल्याण पूर्वेतील 30 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलची एका तरुणाने लग्नाचे आमिष…

जिलेटिन काड्याचा स्फोट होऊन मुला देखत वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी.

जिलेटिन काड्याचा स्फोट होऊन मुला देखत वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी. रोखठोक न्युज वार्ताहर  शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु असताना जिलेटिनच्या स्फोटात ३५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा…

बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून.

बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून. रोखठोक न्युज वार्ताहर मंगळवारी रात्री ११:३० वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत…

जल जीवन मिशनच्या कामात अटकाव; कानडी माळीचे सरपंच – सदस्यावर गुन्हा

जल जीवन मिशनच्या कामात अटकाव; कानडी माळीचे सरपंच – सदस्यावर गुन्हा रोखठोक न्युज वार्ताहर  कानडी माळी (ता. केज) येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या नळ पाइपलाइनच्या कामात अटकाव केल्याप्रकरणी…

केज तालुक्यात चंदन चोरांचा सुळसुळाट !शेतकऱ्याच्या शेतातून कापून घेऊन गेले चंदनाचे झाड..

केज तालुक्यात चंदन चोरांचा सुळसुळाट !शेतकऱ्याच्या शेतातून कापून घेऊन गेले चंदनाचे झाड. रोखठोक न्युज वार्ताहर  केज येथील शासकीय दवाखान्याच्या वाडीवस्तीवर चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मधुकर राउत या शेतकऱ्यांचे गोठ्या…

टिप्पर व स्कॉर्पिओच्या धडकेत मुलगा ठार 

टिप्पर व स्कॉर्पिओच्या धडकेत मुलगा ठार  रोखठोक न्युज वार्ताहर  धारूर तलुक्यातील  एक कुटुंब  माजलगाव येथून लग्न उरकून परत येताना धारुर-तेलगाव रस्त्यावर भोगलवाडी फाट्यावर टिप्पर व स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या…

पंधरा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला; सहाशे रुपयेप्रमाणे लोकांना वाळू कधी मिळणार?

पंधरा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला; सहाशे रुपयेप्रमाणे लोकांना वाळू कधी मिळणार? रोखठोक न्युज वार्ताहर  राज्य सरकारने वाळू धोरण घोषीत करत बांधकाम करणार्‍या व्यक्तीला सहाशे रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळू देण्याचे…

*चालत्या बसमधून महिलेचे बारा तोळे सोन्याचे दागिने लंपास*

चालत्या बसमधून महिलेचे बारा तोळे सोन्याचे दागिने लंपास रोखठोक न्युज वार्ताहर  मुलाला भेटून लातूरहून अंबाजोगाईला परत निघालेल्या वृद्धेची साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि ३२ हजारांची रोख रक्कम ठेवलेली बॅग अज्ञात…

२ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा ‘आरबीआय’चा निर्णय*

२ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा ‘आरबीआय’चा निर्णय रोखठोक न्युज वार्ताहर  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या आहेत. २३ मे ते…

You missed

error: Content is protected !!